Categories: Uncategorized

फॅबटेकचा विद्यार्थी प्रताप कचरे याची व्हेरॉक लाइटिंग सिस्टिम इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड

फॅबटेकच्या प्रताप कचरे या विद्यार्थ्यांची   व्हेरॉक लाइटिंग सिस्टिम इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभागातील प्रताप कचरे या  विद्यार्थ्यांची ट्रान्सफॉर्म को या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
व्हेरॉक हि मल्टी  नॅशनल कंपनी असून या कंपनीचा विस्तार इटली, जर्मनी, अमेरिका, जपान या देशामध्ये असून हि कंपनी हेडलॅम्प  सिग्नल लॅम्प, टू  व्हिलर  लाइटिंग सारखे ऑटोमोटिव्ह पार्ट तयार करते . नॅशनल अँप्रेन्टीसशिप  प्रोमोशन स्कीम  मार्फत सदर  विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर यांनी दिली.
         संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी निवड झालेल्या   विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे  संचालक श्री. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभाग  प्रमुख प्रा संजय  पवार व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर तसेच  सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक  उपस्थित होते.


                                                       

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

19 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago