अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतातील कोविड लसीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, क्वाड पार्टनरशिप अंतर्गत 2022 पर्यंत भारतात किमान 100 कोटी कोविड लस डोसचं उत्पादन केलं जाणार असून हे काम सध्या ट्रॅकवर आहे.
जो बायडेन म्हणाले की, यावेळी कोविड -19 ला रोखण्यासाठी एकत्र काम करण्यापेक्षा आणखी काही महत्त्वाचं नाही. त्यामुळे भविष्यात या साथीला सामोरे जाण्यासाठी जग अधिक चांगले तयार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी डिजिटल माध्यमातून आयोजित केलेल्या ग्लोबल समिट टू एंड कोविड -19 कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, अमेरिका आणि त्याचे आंतरराष्ट्रीय भागीदार जगातील इतर देशांमध्ये लसीचे उत्पादन वेगाने वाढवण्यासाठी काम करत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…