ताज्याघडामोडी

पंढरपूर-कासेगाव रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाची कारवाई

पंढरपूर शहरापासून नजीक असलेल्या जुन्या कासेगाव रस्त्यावरील देशमुख वस्तीजवळ एका खोलीमध्ये कांही इसम मन्ना नावाचा तीन पत्त्याचा जुगार खेळत आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना  प्राप्त होताच त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पो.स.ई.श्री.शेख, पो.ना.येलपले,पो.ना.रोंगे,पो.ना.भोसले,पो.ना.तडवी,पो.ना.यलमार,पो.ना. खिलारे,पो.कॉ. हुलजंती, पो.कॉ. लोंढे यांनी सदर कारवाई केली असून या प्रकरणी  पो.ना. संजय जालींदर येलपले नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ११ जणांविरोधात भारतीय दंड संहीता कलम 269, 188 व महाराष्ट जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोड्याच वेळात या कारवाई बाबतची आणखी माहिती प्राप्त होताच अपडेट केली जाईल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

संभाजी शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…

1 week ago

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

1 month ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

2 months ago