राज्यातील आजी माजी मंत्र्यांची बदनामी करणार्या फेसबुक वापरकर्त्यां विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, https://www.facebook. com/rahul. mule. 37853 हे फेसबुक खाते वापरणाऱ्याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन वेगवेगळया अश्लिल व घाणेरडया भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच काही पोस्टला रिप्लाय देणा-या लोकांना असभ्य भाषेत रिप्लाय दिला.
काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये दुष्टता, व्देषाची भावना निर्माण होईल अशा प्रकारची पोस्ट टाकून प्रक्षोभक भाष्य करणारी पोस्ट केली. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देवून इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली आहे.तसेच शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, भागवत कराड, अनिल देशमुख, संजय राऊत, अमृता फडणवीस, अमोल मेटकरी, रोहित पवार यांचे विषयी बदनामीकारक पोस्ट करुन कमेंटमध्ये बदनामीकारक पोस्ट केल्या आहेत म्हणून गुन्हा दाखल आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…