राज्य गृह विभागाने पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपाधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. भारतीय पोलिस सेवेतील 6 पोलिस अधिकार्याच्या पदोन्नतीने पदास्थापना करण्यात आल्या आहेत.
आयपीएस अधिकार्याचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याची पदस्थापना आणि पदोन्नतीनंतरची पदस्थापना
पुढील प्रमाणे –
अनुराग जैन (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस
अधीक्षक, लातूर)बगाटे नितीन दत्तात्रय (सहाय्यक पोलिस
अधीक्षक ते अप्पर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)
गौरव सुरेश भामरे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, वाशिम)
नवनित कुमार काँवत (सहाय्यक पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद)
श्रवण दत्त एस.(सहाय्यक पोलिस अधीक्षक, परभगणी ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा)
अनुज मिलींद तारे (सहाय्यक पोलिस अधीक्षक, चंद्रपुर ते अप्पर अधीक्षक, अहेरी, गडचिरोली)
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…