राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापारी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, नागेश फाटे यांनी २२ जिल्ह्याचा दौरा पार पाडला. विविध विभागातील उद्योगा संदर्भातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी जन्मभूमी असणाऱ्या पंढरपूर तालुक्यात एमआयडीसीची उभारणी व्हावी ,याकरिताही प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री ना. आदिती तटकरे तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. पंढरपूर तालुक्याच्या एम आय डीसी संदर्भात कल्याणराव काळे व भगिरथ भालके यांच्या मार्फत पाठपुरावा करणार आहे असे नागेश फाटे यांनी सांगीतले .
पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसी उभारणीसाठी राष्ट्रवादीच्या उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्षपद घेतलेल्या नागेश फाटे यांनी, प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसत आहे . त्यांनी या संदर्भात नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री श्रीमती ना. आदिती सुनील तटकरे यांची या संदर्भात भेट घेतली आहे. याबरोबरच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडेही याबाबत आग्रह धरला आहे. या दोन्ही मंत्री महोदयांना यासंदर्भातील निवेदन देऊन, एमआयडीसी उभारणीचा आग्रह धरला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…