गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व आजूबाजूच्या उपनगरात मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एसटी मध्ये वाहक असलेल्या आनंद नगर टाकळी येथील मिलिंद एकनाथ महामुनी यांनी आपल्या हिरो स्प्लेंडरला जिपीएस सिस्टीम बसवून घेतली होती.
दि. 24/08/2021 रोजी रात्रौ 11/30 वा. चे सुमारास त्यांनी आपली स्प्लेंडर MH 13 DB 4620 हि दुकाची घरासमोर हॅन्डल लॉक करून लावली होती.दिनांक-25/08/2021रोजी सकाळी 07/00 वाजणेचे सुमारास ते झोपेतुन उठुन घराबाहेर आलो असता मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. मोटारसायकलला GPS यंत्रणा लावलेली असुन सदर GPS चा सिम कार्ड नं.7058604620 असा असुन मोबाईल अँपव्दारे गाडीचे लोकेशन पाहिले असता ते महामुनी यांच्या घरापासुन टाकळी बायपास बोगद्यापर्यत दाखवत असुन त्यापुढील लोकेशन बंद दाखवत आहे.सदर लोकेशनच्या ठिकाणी तसेच आजुबाजुला मोटारसायकलचा शोध घेतला.परंतु माझी मोटारसायकल मिळून आली नाही.
या प्रकरणी महामुनी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…