राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने (ED) दणका दिला असून खडसेंची मातमत्ता ईडीने जप्त केली आहे. तब्बल ५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त करण्यात आहे आहे.
एकनाथ खडसे यांच्यावर जो मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाची चौकशी ईडी गेले काही दिवस करत आहे. या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक देखील झाली आहे. या प्रकरणामध्ये जी काही माहिती समोर आली त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. अजूनही काही मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त लवकरच
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…