पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा गैरवापर करत नागरिकांना गंडवणार्या संशयित एकास नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. महेंद्र पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महेंद्र पाटील याने किती नागरिकांना गंडावले आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, महेंद्र पाटील याने बुधवारी (दि.१८) तक्रारदार कासुर्डे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पालकमंत्री भुजबळ यांच्या बंगल्यावरुन बोलत असल्याचे भासवले. कासुर्डे यांच्या पत्नीविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करेल, तुमच्या माणसाला प्रत्यक्ष भेटायला सांगा, असे पाटील याने कासुर्डे यांना सांगितले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. तांत्रिक विश्लेषणाव्दारे गुन्हे शाखा आणि अंबड पोलिसांनी महेंद्र पाटील यास ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…