बळीराजाचा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ जयश्रीताई संतोष बोरा यांची निवड…!!!
माढा तालुक्यातील पदाधिकारी बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सौ.जयश्रीताई संतोष बोरा(बार्शी) यांची निवड करण्यात आली….
बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल व जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली….
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रामदास खराडे, माढा तालुकाध्यक्ष रामेश्वर लोंढे, विजय खराडे, रामेश्वर झांबरे, संतोष बोरा सर्व शेतकरी उपस्थित होते…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…