पंढरीत थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे युवक संघटना पंढरपुर शहर यांच्या वतीने लहुजी वस्ताद चौक पंढरपूर येथे अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी एपीआय जगदाळे साहेब नानासाहेब वाघमारे,मा. नागेश भोसले, नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे , कृष्णा वाघमारे संजय निंबाळकर, डि.राज सर्वगोड, अमोल डोके, गुरू दोडिया बजरंग देवमारे, राजू सर्वगोड श्रीकांत कसबे संतोष सर्वगोड दशरथ कांबळे नारायण देवकुळे राजू देवकुळे सदाशिव वाघमारे विठ्ठल वाघमारे दीपक साठे सुरेश रणदिवे राजू वाघमारे दत्तात्रय यादव विनोद वाघमारे अभिजीत कांबळे दशरथ देवकुळे शैलेश आगावणे,सागर देवकुळे विशाल देवकुळे अकाश वाघमारे, सुधीर रणदिवे नवनाथ कांबळे ओंकार वाळुंजकर नागेश लोखंडे पप्पू एकाढ ऋतिक लोखंडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…