ताज्याघडामोडी

पटवर्धन कुरोली विविध विकास कामांचे जि.प.सदस्य रणजीत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

 

माढा विधान सभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातुन २५१५ व ३०५४ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विविध कामांचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी नांदोरे मध्ये २५१५ योजनेअंतर्गत रस्ता मजबूती करण १० लक्ष रु तसेच आमदार निधितुन ८लक्ष रु, पिराची कुरोली २५१५ योजनेतुन रस्ता मजबूती करण १० लक्ष रु, पट कुरोली रस्ता मजबूती करण १० लक्ष रु, देवडे २५१५ योजनेतुन१० लक्ष आणी ३०५४मधुन २५ लक्ष रु, खेडे २५१५ मधुन १०लक्ष आणि ३०५४ मधून २२लक्ष या कामास शुभारंभ झाला…

या कार्यक्रमाला विट्ठलराव शिंदे कारखाण्याचे संचालक पोपट चव्हाण, युवानेते नागेश उपासे,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर तसेच सर्व गावातील नेते,सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता कांबळे, कपिले साहेब, कांतिलाल भिंगारे, हरिमालक भिंगारे,किरण भिंगारे, सत्यवान करांडे, संतोष भिंगारे, लहू यमगर, दत्ता बनसोडे, रानू पाटील, सरपंच श्रीमती कांबले बीटू करवर, शिवाजी नाईकनवरे, गणेश उपासे (सरपंच) संदीपान खेडेकर, पांडुरंग काटकर , गणेशमोरे,संतोष घुले,दीपक नाईकनवरे, अनिल सावंत, धनाजी बोबडे गुरुजी,विजय कुमार जवळेकरसर, किसन कोळसे,राजूमगर, सचिनमगर, सतीश पाटील, विक्रम मगर, गोपाळ पाटील,भगवान खेडेकर, बालासाहेब कौलगे संचालक चंद्रभागा कारखाना, पंढरीनाथ लामकाने मा.संचालक विट्ठल कारखाना, मोहन अनपट, प्रवीण सावंत, किसन कौलगे, नसीर शेख ( सरपंच)मारुति कौलगे, बालासाहेब लामकने, विट्ठलनाना कडलास्कर, सागर कडलास्कर, जगन्नाथ शिंदे, चांगदेव पाटील, नारायण शिंदे, हरिभाऊ शिंदे, ब्रह्मदेव पवार गुरुजी संचालक पांडुरंग साखर कारखाना, पांडुरंग पवार, भारत कोरके, बाबूषामामा पवार, लोंढे सरपंच, शेतकरी तसेच समस्त ग्रामस्त उपस्थित होते…

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago