भरधाव वेगातील रिक्षा चालकाने पंढरपुर शहातील जुना कराडनाका नजीक ऍक्टिव्हा दुचाकीवरुन भाजी आणण्यासाठी निघालेले रेल्वेचे सिनिअर सेक्शन इंजिनीअर बबलु अहिरवार यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे जुना कराड नाका व रेल्वे कॉलनी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी रिक्षाचालक रामा सुनिल मोटे रा कोर्टी ता पंढरपुर याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार रेल्वे विभागात कार्यरत असलेले बबलु अहिरवार मुऴ गाव इंदौर (मध्यप्रदेश) हे जुना कराड नाका परिसरातील रेल्वे कॉलनी येथे वास्तव्यास होते.रविवार दिनांक १८ जुलै रोजी सकाळी अँक्टीवा नं MH 45 Z 1518 वरून भाजी खरेदी करण्यासाठी गेले असता हा अपघात झाला.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…