पंढरपूर तालुक्यातील आंबे ह्दद्दीतील भीमा नदीकाठावरून अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक टाटा एस कंपनीचे वाहन क्र. GA-02-T-9203 व मागील हौदयात16,000/- रु. किंमतीची 2 ब्रास वाळु असा एकूण ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी विक्रम हणमंत चौंडे रा.आंबे ता. पंढरपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील शुक्रवार दिनांक १६ रोजी रात्री ९:१५ वाजता आंबे येथील आंबे ते सरकोली रोडवरील पुजारी वस्ती परिसरात चालकइसम नामे विक्रम हणमंत चौंडे रा. आंबे ता. पंढरपूर. वरील वर्णनाचे टिपर वाहनामध्ये भिमा
नदीपात्रातुन अवैदयरित्या उत्तखनन केलेली वाळु चोरुन वाहुन नेत असताना पोलीसांना आढळून आला.पोलीस आल्याची चाहुन लागताच वाहन चालक पळून गेला.या प्रकरणी सदर आरोपी विरोधात भा.दं.वि.कलम 379 गौण खनिज कायद कलम 4(1),4(क)(1),21.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…