पंढरपूर: पंढरपूर शहरातील आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील तसमिया अतिक मुल्ला, अस्मिया अतिक मुल्ला व आकाश लोखंडे यांनी एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहे.
मार्च 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये यश संपादन केल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे संचालक नितीन आसबे यांनी त्यांचा सत्कार केला.
या पूर्वी ही आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील एकूण 18 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना दत्ता कळकुंबे, रोहिणी मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
गेल्या 21 वर्षांपासून पंढरपूर शहरामध्ये आयआयटी कॉम्पुटर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे. प्रत्येक वर्षी कॉम्पुटर सेंटर मधील चांगले प्रशिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी इंजिनियर, डॉ, वकील, पीएसआय, तहसीलदार होऊन समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…