यापूर्वीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका पदाधिकार्याला ईडीच्या नावाने कॉल आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी तपासात काहीही निष्पन्न झाले नव्हते. हा प्रकार तसाच असल्याची शंका व्यक्त होत असली तरी याविषयी शहानिशा होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी (दि.१३) मोबाईलवर कॉल आला. मी ‘ईडी ‘ कार्यालयातून बोलतो आहे. आपल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे. कारवाईपूर्वी ताबडतोब आमची भेट घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा धमकीवजा इशारा दिला आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन गुन्हा दाखल करणार आहे. ज्या क्रमांकावरुन फोन आला त्याची पडताळणी केली असता तो मनदीपसिंग आहुलिया यांच्या नावावर असल्याचे दिसून येते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…