खेड,आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिण्यासाठी तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पु कल्याण वाडेकर, वय २८, याचा पिस्तूलातून फायरिंग करत नंतर पाठलाग करून धारधार शस्त्र व दगडाने ठेचून निघृन खुन करण्यात आल्याची घटना पाबळरोड येथे काल रात्री उशिरा घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हि घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पप्पु वाडेकर आपल्या नातेवाईकांना भेटण्यास राजगुरूनगर येथे आला होता. रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्याला राजगुरूनगर पाबळ येथील खेड कनेरसर मार्गावर रोड परिसरात त्याला आरोपींनी गाठले.त्या ठिकाणापासून १००मीटर अंतरावर दोन इमारतीच्या मध्यभागी शेतात एका झाडाखाली वाडेकर याचा दगडाने ठेचुन खुन केला.तडीपार गुंडाच्या हत्येने पुणे जिल्हयात खळबळ उडाली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…