मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला आहे.नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन यूपी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉ. सुशील मिश्रा असे वासनांध आरोपी डॉक्टरचे नाव आहे. आरती हॉस्पिटलमध्ये तो पार्टनरशिपमध्ये मॅनेजमेंटचे काम पाहतो.
रुग्णालयातील 21 वर्षीय नर्सचा त्याने विनयभंग केल्याची आरोप आहे.
पीडित नर्सच्या तक्रारीवरून डॉक्टर सुशील मिश्रा याच्या विरोधात नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात विनयभंग, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…