ताज्याघडामोडी

बेघर, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन कार्यान्वित

सोलापूर,दि.7: राज्यातील बेघर, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या विद्यमाने 14567 टोल फ्री राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा आहे. ही हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशनतर्फे चालविली जात आहे. 

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी समस्या, तक्रारींच्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पनाईन 14567 यावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री.वाघमारे यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

2 days ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

2 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

1 month ago