ताज्याघडामोडी

इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी चे पंढरीत अनोखे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या आदेशाने 2 जुलै रोजी केंद्रसरकारने वारंवार डिझेल ,पेट्रोल, गॅस दरवाढी करत आहेत मग सामान्य जनतेनी  #जगावे_की_मरावे या ट्रेडच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रत्येक तालुका, शहर या ठिकाणी आंदोलन करण्यात आली
         त्याचाच एक भाग म्हणून श्रीदिपकआबा साळूंखे पाटील, श्रीबळीरामकाका साठे,श्रीऊमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पंढरपूर मंगळवेढा तालूक व विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस राष्ट्रवादी महिला ओबीसी सेल यांच्या वतीने मरावे की जगावे हे आंदोलन करण्यात आले,,व टांग्यातून केंद्र सरकारच्या विरोधात स्टेशनवर परिसरातून फेरी मारून निषेधाच्या घोषणाबाजी करण्यात आली,
       यावेळी पेट्रोल व डिझेल, गॅस,यांना दुधाचा अभिषेक करून केंद्र सरकार चा निषेध व्यक्त करण्यात आला,
यावेळी जेष्ठनेते सुभाष दादा भोसले, सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप मांडवे,कोळी समाजाचे नेते अरुण भाऊ कोळी,समता परिषदचे अनिल अभंगराव ,पंढरपूर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे ,पंढरपूर नगरपालिका चे नगरसेवक श्री प्रशांत शिंदे,किरणराज घाडगे,प्रशांत मलपे,दिगम्बर सुडके,नागेश दादा फाटे,आप्पा राऊत,सुहास म्हमाने,सुरज पावले,रशीद शेख,फारूक बागवान, अनंता नाईकनवरे,,साधनाताई राऊत,रंजनताई हजारे,चारुशीला कुलकर्णी, कीर्ती मोरे,राधा मलपे,अमृता शेळके,पूजा कोळी, गायकवाड आत्या,अविंदता बनसोडे आदी उपस्थित होते
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago