पोलीस दलात भरती झाल्यानंतर अनेकांना वर्षानुवर्ष सेवा करूनही अधिकारी पदापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे शिपायांना किमान पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, त्यानंतर चार ते पाच वर्ष उपनिरीक्षक म्हणून कामाची संधी मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशनानंतर लवकरच मंत्रालयात बैठक घेउन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पेट्रोलपंपाच्या समारंभात ते बोलत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.वळसे पाटील म्हणाले, पोलीस दलात 30 वर्ष सेवा करूनही अनेकांना तीन पदोन्नती होउन सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त व्हावे लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिपाई म्हणून रुजू झालेल्यांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे. त्यानंतर त्यांना अधिकारी म्हणून किमान पाच वर्ष काम करण्याची संधी मिळावी. या हेतूने गृहविभागाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…