ताज्याघडामोडी

खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस धान्यचे किट व वृृृक्ष वाटुन साजरा..

खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस धान्यचे किट व वृृृक्ष वाटुन साजरा…
आज देशाचे नेते राहुलजी गांधी यांचा ५१वा वाढदिवस सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेस कडुन धान्याचे किट वाटुन साजरा करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा युवक काॅंग्रेसचे निरीक्षक नगरसेवक गणेश जगताप व रुक्मिणी परीवाराचे नेते सुनंजय दादा पवार यांच्या हस्ते गरजुंना धन्याचे किटचे वाटप करून साजरा करण्यात आला.
 यावेळी उपस्थितांमध्ये काँग्रेस जिल्हा कमिटीचे सचिव नागेशजी गंगेकर शहराध्यक्ष राजेश भादुले,शहर कार्याध्यक्ष राजाभाऊ उराडे, पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले,युवक तालुकाध्यक्ष मिलींद मोलाने, विलास येवणकर,सुहास भाळवनकर, मिलिंद आढवळकर,देवानंद ईलकर,केदार महिंदरगिकर, गिरीश चाकोते, अण्णासोा पोपळे, गणेश साळुंखे, विलास येवणकर, सुमित शिंदे, आनंद नाईकनवरे, गणेश लकेरी, सतीश माने, गणेश थिटे, देवानंद येलकर, संग्राम कारंजकर, राजू सुरवसे, संग्राम आवचर-पाटील, अजय गंगेकर, बलदेव शिकलकर इत्यादी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंकर सुरवसे व पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर कदम यांच्या कडुन करण्यात आले होते
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago