ताज्याघडामोडी

शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन पंढरपुरात मोठ्या उत्साहाने साजरा

पंढरपूर शहर तालुका शिवसेना युवासेना व शिवसेना प्रणित विविध विभागाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील योग भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.तर नगरपालिका आरोग्य कर्मचारी संतोष साळवे आणि धर्मा पाटोळे यांचाही  प्रतिकात्मक सत्कार करण्यात आला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले.तर छत्रपती शिवाजी चौक येथे भाविकांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले. 
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले,विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेलेकर, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सुनील वाळुजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अरविंद गिराम,डॉक्टर पारस राका,डॉक्टर सुधीर शिंगारे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सावंत सर,माजी जिल्हा प्रमुख साईंनाथ भाऊ अभंगराव,शिवसेना पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख  सुधीर अभंगराव,शिवसेना तालुका प्रमुख मा.महावीर देशमुख,शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे,शिवसेना पंढरपुर -मंगळवेढा समन्वयक संजय घोडके,शिवसेना पंढरपुर शहर समन्वयक मा. माऊली अष्टेकर,ग्राहक सं. कक्ष सोलापुर जिल्हा प्रमुख मा.जयवंत ( आण्णा ) माने,ग्राहक सं. कक्ष सोलापुर जिल्हा उपप्रमुख
मा. सिद्धनाथ कोरे,ग्राहक सं. कक्ष पंढरपुर शहर प्रमुख
मा. काकासाहेब बुराडे,शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, सचिन बंदपट्टे विनय वनारे, पोपट सावतराव,बाबा अभंगराव, तानाजी मोरे,शिवसेना पंढरपुर शहर कार्याध्यक्ष अनिल कसबे,शिवसेना पंढरपुर शहर संघटक गणेश घोडके,शिवसेना शहर प्रसिद्धी प्रमुख अमित ( पिंटू ) गायकवाड,शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी वैभव बडवे, सूरज गायकवाड,अरुण कांबळे, गणेश वाघमारे,ईश्वर साळूंखे,शाखा प्रमुख मा. प्रणित पवार यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago