ताज्याघडामोडी

कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त  पंढरपूर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्यावतीने 101 वृक्षांचे मोफत वाटप

कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त
पंढरपूर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्यावतीने 101 वृक्षांचे मोफत वाटप
पंढरपूर-
अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, सोलापूर जिल्हा प्रभारी गणेश जगताप यांच्या आदेशाने  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले (मोलाणे) यांच्यावतीने पंढरपूर येथे गरजू शेतकऱ्यांना आंबा या फळाची 101 झाडे वाटप करण्यात आले व खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा प्रभारी गणेश जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, सुनंजय पवार, विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर, शहराध्यक्ष राजेश भादुले, सुमित शिंदे, देवानंद इरकल यांच्यासह आदि उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago