औरंगाबाद : महाराष्ट्रभर आता पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक बदलणार असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. येत्या काही काळात ११२ हा क्रमांक पोलीस नियंत्रण कक्षाचा असल्याचे समजत आहे.१०० ऐवजी ११२ हा क्रमांक संपूर्ण महारष्ट्रासाठी असेल.
औरंगाबाद शहरात २० व्हॅन आणि ८० मोटारसायकल यात समाविष्ट होणार आहेत.वयोवृद्ध नागरिक, पीडित महिला, टवाळखोर तसेच कौटुंबिक वाद यावर कारवाही करण्यासाठी हा क्रमांक १०० या क्रमांकासारखाच असेल.
दरम्यान, या क्रमांकामुळे सर्वांना आपत्कालीन काळात जलद गतीने मदत होईल असे सूत्रांकडून कळत आहे. तब्बल १० मिनिटात पोलिसांची मदत मिळणार आहे. याबाबतचा एक फोटो सुद्धा प्रसिद्ध झाला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…