नवी दिल्ली: कमी वेळात आणि सहज हजारो रुपये कमवायचे आहेत? मग ही माहिती आपण वाचलीच पाहिजे. मात्र, यासाठी आपल्याकडे 500 रुपयांची जुनी आणि बेकार नोट असणे आवश्यक आहे. कारण तीच नोट तुम्हाला हजारो रुपये कमावून देवू शकते. चला कसे ते जाणून घेऊया.हे ऐकून तुम्हाला जरासे विचित्र वाटले असेल आणि कदाचित आपण असा विचार करत असाल की जुन्या 500 रुपयांच्या नोट असल्याने एखादा माणूस श्रीमंत कसा होऊ शकतो .पण सध्या सोशल मीडियावर या बाबत काही संदेश फिरत असून हे खरे का खोटे याची कुठलीच शहनिशा न करता नागिरकांनी कुठलेही पाऊल उचलणे धोकादायक ठरणार आहे.
अफवा कि सत्य ?
जेव्हा रिझर्व्ह बँक (RBI) नोटा छापते तेव्हा त्या फार काळजीपूर्वक छापल्या जातात. त्याचा नमुना निश्चित केला आहे आणि त्यानुसार नोट्स मुद्रित केल्या आहेत. म्हणूनच सर्व नोट्स दिसायला सारख्याच असतात. परंतु आरबीआयकडून छपाईदरम्यान नोटांमध्ये काही चूक झाली असेल आणि ती नोट बाजारात आली तर ती विशेष नोट बनते. लोक बर्याच वेळा ही नोट मोठ्या किंमतीवर खरेदी करण्यास तयार होतात.
500 ऐवजी तुम्हाला 5 ते 10 हजार रुपये मिळतील
आपल्याकडेही पाचशेच्या जुन्या नोटा असतील तर ताबडतोब तपासा की त्याचा सिरियल नंबर दोनदा छापला गेला आहे का? तसे असल्यास तुम्हाला या नोटऐवजी 5000 हजार रुपये मिळू शकतात. याशिवाय आपल्याकडे असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचा एक भाग मोठा असतो, म्हणजेच त्यावर अतिरिक्त कागद उरला असेल तर त्या नोटच्या बदल्यात तुम्हाला 10000 रुपये मिळू शकतात.
ऑनलाइन Oldindiancoins.com वर भेट द्या
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…