मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या नावाखाली सेंद्रिय गांजाची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यात आला आहे.पर्दाफाश केला आहे. एनसीबीने बेलार्ड पिअर येथील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे कारवाई केली. एक कोटी रुपये किंमतीचा सेंद्रिय गांजा जप्त केला आहे.
बॅलार्ड पियरच्या फॉरेन पोस्ट ऑफिस कार्यालयात एक पार्सल आले होते. त्या पार्सलमधून वास येत असल्याने तेथील कर्मचाऱ्याने त्याची माहिती एनसीबीला दिली.
त्यानंतर एनसीबीचे पथक घटनास्थळी गेले. अधिकाऱ्याने पार्सल उघडून पाहिले असता त्यात सेंद्रिय गांजा होता. त्या पार्सलच्या वर ‘अत्यावश्यक औषधे’ असे लिहिले होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…