ताज्याघडामोडी

पंढरपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पंढरपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
विविध कार्यक्रमांचे आयोजन
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमीत्त  दिनांक १०/०६/२०२१ वार गूरुवार रोजी सकाळी १०.१० मि. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष कार्यालय ,सरगम चौक पंढरपूर येथे राष्ट्रवादी पक्षाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. कोरोना च्या नयमांसाठी कमी गर्दी व्हावी यासाठी फक्त पक्ष पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते वेळेवर उपस्थित होते 
या नंतर कूभार गल्ली येथे गणेशजी भोसले यांनी वृक्षारोपण केले
तसेच कल्याणजी कूसूमडे यांनी बोहाळी गावात वृक्षारोपण केले त्या
नंतर दरवर्षी प्रमाणे राष्ट्रवादी पक्ष व संदीपदादा मांडवे यांच्या वतीने  मार्फत दूपारी १२.१०  मि. वृद्धाश्रम गोपाळपूर येथे  जेष्ठ नागरीकांना मिष्टन्न भोजन देण्यात आले आहे.
आपले नम्र
मा. श्री दिपकआबा साळूंखे पाटील
मा.  श्री बळिरामकाका साठे
मा.   श्री उमेशदादा पाटील
मा.  श्री कल्याणराव काळे
मा. श्री भगीरथदादा भालके
मा. श्री सुभाषदादा भोसले
मा.सौ.जयमालाताई गायकवाड
मा. श्री.विठ्ठलराव रोंगे
मा. श्री दिगंबरजी सूडके
मा. श्री विजयदादा देशमुख
मा.  श्री हणमंतनाना पवार
मा. श्री अप्पासाहेब थिटे
मा.  श्री संदीपदादा मांडवे
मा.श्री समाधानदादा काळे
मा. श्री मारुतीराव जाधव सर
मा.श्री प्रशांतजी शिंदे
मा.श्री मून्ना मलपे
मा.  श्री संजयजी बंदपट्टे
मा.श्री सतिशजी शिंदे
मा. श्री सूभाषजी बागल
मा. श्री श्रीकांतजी शिंदे
मा.श्री सागरजी कदम
मा.श्री शंकरजी सूरवसे
मा. श्री सूरजजी पेंडाल
मा. श्री विजयजी मोरे
मा .श्री विशालजी डोंगरे
मा.श्री सागरजी कावरे
मा. श्री अानंदजी कथले
मा. श्री सूर्यकांतजी बागल
मा. श्री शरदजी रोंगे पाटील
मा. श्री दत्तात्र माने
मा. श्री दिपकअप्पा राऊत
मा.सौ.सूवर्णाताई बागल
मा.सौ रंजनाताई हजारे
मा.सौ साधनाताई राऊत
मा. कू. चारूशिलाताई कूलकर्णी
मा.  कू. राधाताई मलपे
मा.  कू अमृताताई शेळके
मा. श्री सचिन सोळंकी
मा.  श्रीविजय काळे
मा. श्री गणेशजी शिंदे
मा.श्री प्रविण शिंदे सर
मा.श्री सागरजी पडगळ
मा.कू.रुचाताई चव्हाण
मा.श्री हणमंतराव शेळके
मा.श्री गोरखजी ताड
मा.श्री महंमदभाई मूलाणी
मा.श्री रशीदभाई शेख  यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago