ताज्याघडामोडी

सावधान! केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू; 5 लाखांचा दंड, 1 वर्षाची कैद…जाणून घ्या…

देशभरात करोडो हेल्मेट ही दुय्यम दर्जाची किंवा बनावट आहेत. या बनावट हेल्मेटच्या वापरावर 1 जून 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. जर हे बेकायदेशीर म्हणजेच ISI (आयएसआय) मार्क असलेले हेम्लेट विकत असेल किंवा घेत असेल तर त्या दोघांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

यामुळे तुम्ही जेथून हेल्मेट खरेदी करणार असाल तिथे नीट पाहणी आणि खरेदी केल्यांनंतर पुन्हा तपासणी करणे गरजेचे आहे.

तुम्ही जे हेल्मेट खरेदी करत आहात, ते सर्व आयएसआय मानके पूर्ण करते का? तसे सर्टिफिकेट आहे का हे पाहणे गरजेचे आहे. याचाच अर्थ 1 जूनपासून सर्व दुचाकीस्वारांना आयएसआय मार्क हेल्मेट असणे बंधनकारक झाले आहे. हे हेल्मेट BIS (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) सर्टिफाइड असणे गरजेचे आहे.

काय आहे नियम

रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाने 26 नोव्हेंबर 2020 मध्ये एक अधिसुचना काढली होती. या दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट गुणवत्ता आदेश, 2020 मध्ये ही हेल्मेट बीआयएस प्रमाणित असायला हवी, असे म्हटले होते. या हेल्मेटवर आयएसआयचे चिन्ह असायला हवे.

रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि १ वर्षांचा कारावास देखील भोगावा लागणार आहे. जो कोणी आयएसआय सर्टिफाईड नसलेले हेल्मेटचे उत्पादन करेल, विक्री करेल त्याला एक वर्षाची शिक्षा किंवा कमीतकमी एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. हा दंड 5 लाखांपर्यंत केला जाऊ शकतो. असे हेल्मेट वापरणाऱ्यांवरदेखील वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात. आधीपासून दंडाचीही तरतूद आहे.

देशात हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने अनेकजण दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरत आहेत. तर काही जण बेकायदेशीर आयएसआय मार्क असलेल्या हेल्मटची विक्री करत आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीर आयएसआय मार्क हेल्मेटची विक्री करत असाल किंवा खरेदी करत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. देशात कोरोडो हेल्मेट ही दुय्यम दर्जाची असून 1 जून 2021 पासून यावर बंदी घातली आहे.

ISI मार्क हेल्मेट असणे बंधनकारक

तुम्ही जेथून हेल्मेट खरेदी करणार असाल तिथे नीट पाहणी आणि खेरदी केल्यानंतर परत तपासणी करणे आवश्यक आहे.तुम्ही जे हेल्मेट खरेदी करत आहात, ते हेल्मेट सर्व ISI मानके पूर्ण करते का ? तसे प्रमाणपत्र आहे का ?

हे पाहणे आवश्यक आहे. याचच अर्थ 1 जून पासून सर्व दुचाकीस्वारांना ISI मार्क हेल्मेट वापरणे बंधनकारक झाले आहे.

तुम्ही खरेदी करत असलेले किंवा वापरत असलेले हेल्मेट BIS सर्टिफाइड असणे आवश्यक आहे.

जाणून घ्या नियम

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 26 नोव्हेंबर 2020 मध्ये एक अधिसूचना काढले होते. यामध्ये दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट गुणवत्ता आदेश, 2020 मध्ये ही हेल्मेट BIS प्रमाणित असायला पाहिजेत, असे नमूद केले होते. तसेच या हेल्मेटवर ISI मार्क असणे गरजेचे आहे.

अन्यथा 5 लाखांचा दंड, 1 वर्षाचा कारावास

रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

हा नियम न पाळणाऱ्यांना 5 लाखांचा दंड आणि 1 वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे.

जो ISI सर्टिफाईड नसलेले हेल्मेट उत्पादन करेल किंवा त्याची विक्री करेल त्याला 1 वर्षाची शिक्षा किंवा कमीतकमी 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

हा दंड 5 लाखापर्यंत होऊ शकतो. अशा प्रकारचे हेल्मेट वापरणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात.

यासाठी आधिपासूनच दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago