पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून आली होती.परंतु आज २ जून रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण १७५ कोरोना बाधिताची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर २४ तर ग्रामीण भागात १५१ बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार शहरातील २ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाली असून आजच्या अहवालानुसार ७९७ बधितांवर उपचार सुरू आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…