मोडनिंब शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी निवड झाले बद्दल ग्रामपंचायत मोडनिंबच्या वतीने ऋतुजा सुर्वे यांचा सत्कार
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मोडनिंब शहर युवती आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाले बद्दल ग्रामपंचायत मोडनिंबच्या वतीने सरपंच सौ मिना शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच दत्ता बापु सुर्वे .तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष व ग्रा.पं सदस्य कैलास तोडकरी , सदस्य ज्योत्न्सा गाडे . सिता सावंत , कल्याणी तोडकरी , अमित कोळी , प्रतापसिंह पाटील ‘ कुरण गिड्डे , प्रमिला खडके , योगिता शिंदे , अमर ओहोळ , लक्ष्मी पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य तर राष्ट्रवादीचे संतोष पाटील सर .राहुल पाटील . ग्रामसेवक विजय काटकर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना ऋतुजा सुर्वे म्हणाल्या मी सर्वत्र राष्ट्रवादी पक्ष बळकट करणार असुन सध्या युवक व युवतीच्या वतीने मोडनिंब येथील कोवीड सेंटरला उकडलेली अंडी दररोज वाटप चालू आहे, तसेच ग.रजू गरीबांना घरपोच जेवणाचे डबे आधार संस्थेच्या माध्यमातुन करत आहे यावेळी उपस्थितांनी तीच्या या कामाचे कौतुक केले
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…