पंढरपुरातील महादेव कोळी समाजातील सुपुत्र मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव एक्स वर्दयानी अतिशय सरळमार्गी व्यक्तिमत्व म्हणून पंढरपुरात ओळखले जातात. गेल्या जवळपास दशकभरापासून ते राज्यातील विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि जेथे जाईल त्या प्रत्येक कर्तव्याच्या ठिकाणी आपल्या कर्तव्यतत्पर तेच ठसा त्यांनी उमटवला आहे. मात्र याच वेळी त्यांनी पंढरपुरात ही आपली स्नेहसंबंध अतिशय जिव्हाळ्याने जोपासले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आदिम विकास परिषदेच्यावतीने पंढरपूरात मोफत सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यासाठी या सर्व वस्तू उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी आदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव, प्रसाद औटी, राहुल घोडके ,सुनील हिरणवाळे, गणेश साळुंके ,विलीन प्रचंडराव ,विजय माने ,उमेश साळुंखे, छोट्या वाडेकर, नितीन पानकर ,नितीन शिंदे ,विवेकानंद गोसावी आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…