नवी दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)100रुपयांची नवीन नोट आणणार आहे. याची विशिष्ट बाब म्हणजे नोट चमकदार असणार आहे. ही नोट टिकाऊ असेल. मोठ्या प्रमाणात ही नोट भारतीय चलनात आणण्यात येणार आहे. ही नवीन नोट वार्निश पेंट केल्याने फाटणार नाही,पाण्यात भिजणार देखील नाही.या मुळे ही नोट जपून ठेवण्याची गरज देखील नाही.रिझर्व बँकेला दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांना रिप्लेस करावं लागतं. जगातील अनेक देश प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करीत आहेत.
या नोटेचे डिजाईन असे केले आहे ज्यामुळे हे दृष्टीहीन लोकांना देखील सहजपणे ओळखता येईल.या नोटांच्या चांगल्या क्वालिटी साठी मुबंईत बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरी स्थापित
केली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…