जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये आठ पोलीस कोरोनाबधित आढळून आलेले आहेत. या पोलिसांनी कोरोनाची दोन्ही लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस रस्त्यांवर आहेत, मात्र या पोलिसांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
एकाच पोलीस स्टेशन मधील आठ पोलीस कोरोनाबधित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडवणारी ही बातमी आहे. कोरोना पाॅझिटीव्ह आलेले कर्मचारी यांनी टेस्ट केली होती, त्यानंतर आलेला रिपोर्टमध्ये आठ जणांचा पाॅझिटीव्ह म्हणून समावेश आलेला आहे.
एकाच पोलिस ठाण्यातील आठ पोलिस बाधित झाल्याने कर्मचाऱ्यांवर ताण आलेला आहे. सध्या कडक लाॅकडाऊनमध्ये पोलिसांवर ताण असताना आणखी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाधित आढळल्याने ताण वाढणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी दोन्ही लसीचे डोस घेवूनही पाॅझिटीव्ह आलेले आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…