राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व मुख्यमंत्री उद्वव ठाकरे व महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर सोशल मीडियामध्ये टीका करणाऱ्या लोकांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सोमेश्वरनगर येथील नितीन संजय यादव यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फेसबुक अकाउंटधारक केशव कुंथलगिरीकर व भानू बोराडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…