ताज्याघडामोडी

RBI ने कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क ! 23 मे रोजी पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘ही’ गोष्ट जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण डिजीटल ट्रान्झॅक्शन करत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आरबीआयने कोट्यावधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सांगितले की, 23 मे रोजी एनईएफटी सर्व्हिस काही तास चालणार नाही, तर मग तुम्ही आधीपासूनच कामाचे नियोजन करा. आपल्याला या मुदतीच्या आत कोणालाही पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते अगोदरच करा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आरबीआयने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम (NEFT) ही संपूर्ण देशात चालणारी एक पेमेंट सिस्टम आहे ज्यामध्ये एका बँक खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.NEFT च्या माध्यमातून ग्राहक काही मिनिटांतच पैसे ट्रान्सफर करू शकतात. आपण या सुविधेद्वारे देशातील कोणत्याही बँक शाखेत पैसे NEFT करू शकता.

RBI ने ट्विट केले

RBI ने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि,’बँकांनी 22 मे रोजी कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशनमुळे NEFT 23 मे रोजी सकाळी 1: 01 ते दुपारी 14: 00 (दुपारी 12 ते 2) काम करणार नाही, परंतु RTGS सुविधा सहजतेने सुरूच राहील.’

किमान मर्यादा नाही

NEFT द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची किमान मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही कितीही रक्कम ट्रान्सफर करू शकता. दुसरीकडे, जर आपण जास्तीत जास्त मर्यादेबद्दल चर्चा केली तर बँकांनुसार ते भिन्न असू शकते.

RTGS आणि आयएमपीएस वरून किती रक्कम ट्रान्सफर केली जाते

एनईएफटी व्यतिरिक्त ग्राहक RTGS आणि IMPS (Immediate Payment Service) वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात. RTGS बद्दल बोलल्यास ते एकावेळी दोन लाख रुपयांपेक्षा कमी ट्रान्सफर करू शकत नाही, तर जास्तीत जास्त रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगळी असते. IMPS द्वारे 2 लाखांपर्यंतची रक्कम रिअल टाइममध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago