कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राधान्याने दिली गेली.मात्र, मुंबईत कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका पोलिस कर्मचा-याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संदीप तावडे असे कोरोनाने मृत्यू झालेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहेसंदीप तावडे यांनी 12 फेब्रुवारीला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर महिन्यांनी 13 मार्च रोजी दुसरा डोसही घेतला.
21 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांची कोरोना चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.त्यांना दहिसरमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती आणखी बिघडत गेल्याने आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मयत तावडे यांना डायबेटिसचा त्रास होता आणि यावर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारही घेत आले असल्याची माहिती समोर आली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…