ताज्याघडामोडी

बोपदेव घाटात नेत पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ऍसिड; पती अटकेत

पुणे – पत्नीने ती काम करत असलेली जागा न दाखवल्याने पतीने तीला बोपदेव घाटात नेत चेहऱ्यावर ऍसिड टाकले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती दिनेश शिरपत धुमक(39,रा.बावधान गाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनेश त्याच्या 37 वर्षीय पत्नीवर नेहमी संशय घेत होता. तो पेटींगचे काम करतो तर पत्नी धुण्या भांड्याची कामे करते. घटनेच्या दिवशी पती तीला तुझे काम करण्याचे ठिकाण दाखव म्हणून दुचाकीवर बसवून घेऊन जात होता. मात्र तीने कामाचे ठिकाण दाखवण्यास नकार दिला.

यामुळे त्याने दुचाकी बोपदेव घाटात नेली. तेथे तीला चेहरा बघायचा असल्याचे सांगत तोंडावरील मास्क काढायला सांगितला.यानंतर त्याच्याजवळ असलेल्या बाटलीतील ऍसिड तीच्या अंगवार व तोंडावर टाकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याची पत्नीच्या डाव्या डोळ्यावरी व खांद्यावर भाजले आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट करत आहेत

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

22 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago