जळगाव शहरातील शंकर आप्पा नगरात राहणाऱ्या विवाहितेने मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर परिसरात असलेल्या शंकर आप्पा नगरातील ३० वर्षीय विवाहिता अश्विनी पाटील यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांचे पती महेंद्र भगवान पाटील हे कुर्ला पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
लग्नानंतर माहेरून मुंबई येथे घर घेण्यासाठी १० लाख रुपये आणावे म्हणून पती महेंद्र भगवान पाटील यांच्यासह सरलाबाई पाटील, दीपक पाटील, उज्ज्वला दीपक पाटील व मनीषा संजय बोरसे यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…