ताज्याघडामोडी

LPG कनेक्शनचे नियम बदलले! आता फक्त हा पुरावा द्या आणि सिलेंडर घ्या

मुंबई : तुम्ही घरघुती वापरासाठी LPG सिलेंडर वापरत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता फक्त एक अधिकृत पुरवा दाखवून तुम्हाला गॅस कनेक्शन घेता येईल. याआधी कोणताही पत्त्याचा पुरावा नसल्यास कनेक्शन मिळू शकत नव्हते.

केंद्र सरकारची नवी योजना?

केंद्र सरकारच्या मते, सरकार पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत दोन वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त मोफत LPG सिलेंडर कनेक्शन देणार आहे.

सरकार विना पत्त्याच्या पुराव्याचे LPG कनेक्शन देत आहे. या शिवाय आपल्या शेजारच्या 3 डिलर्सकडून एक रिफिल सिलेंडर घेण्याचा पर्यायही असणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

2 hours ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago