मंगळवेढा तालुक्यात कोळी सेंटर मिळणे बाबत सर्व देशात व राज्यात करोना या रोगाने धमाकुळ घातला आहे तरी मौजे मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर या ठिकाणी कोरोणावर मात करण्यासाठी मंगळवेढा या ठिकाणी कोविड सेंटर उभा रहावे तसेच राजकीय उमेदवार व पुढाऱ्यांनी या कोविड सेंटरसाठी मागणी करून मंगळवेढा येथे कोविड सेंटर लवकरात लवकर उभारावे ही विनंती कारण देशा प्रमाणेच मंगळवेढा तालुक्यात सध्या पेशंटची संख्या जास्त वाढत आहे तरी कोविड सेंटर व्हावे अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघ मंगळवेढा शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी व युवक पँथरचे अमोल तांबिलकर यांनी केली आहे यांनी केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीनंतर मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या गतीने वाढत आहे.कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी वेळेवर टेस्ट झाल्या तर कोरोना रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतात यासाठी मंगळवेढा येथे कोविड केअर सेंटर सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…