ताज्याघडामोडी

भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला.नाही… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला.नाही… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचार निमित्त प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेसचे नाना पटोले आणि येथील संत तनपुरे महाराज मठ यामध्ये काँग्रेस मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले कीमाझा मित्र  रवी आमदार भारत नाना भालके यांचे माझे संबंध होते. विधानसभा अध्यक्ष असताना भारत नाना भालके याने शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रयत्नावर विकासाच्या प्रश्नावर नेहमी विधानसभेत आवाज उठत होते मी त्यांना किती वेळा जरी समजून सांगते ते ऐकत नव्हते ते प्रयत्नासाठी चिकाटी धरून नेहमी खड्या आवाजात बोलत होते. भारत नानाजी तळमळ बघून मी शेवटी त्यांना म्हणालो की बोला पांडुरंगा. यावेळी भारत नाना यांनी मगरीच्या पाचगावच्या पाणी प्रश्नाची योजना हाती आलेल्या अडचणी याची चर्चा केली. ओबीसी विषयी भाजप राजकारण करत आहे ओबीसींची जनगणना करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असताना त्याबाबतची माहिती विषय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात आकडा सांगितलं नाही व  माहिती दिली नाही केंद्र सरकार हे महाराष्ट्राच्या राजाकडून प्रति लिटरपेट्रोल साठीप्रति लिटर 18 र रुपये जमा करत आहे कडून कडून चार रुपये कर घेत आहेत. भाजपच्या राजवटीत करणार रोगाचा संसर्ग वाढला असल्याचे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले
यांनी व्यक्त केले,

यावेळी काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार पुणे ताई शिंदे आमदार अरुण लाड जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील उत्तम जानकरतालुकाध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेसचे नितीन नागणे शंकर सुरवसे संदीप मांडवे सुहास भाळवणी नगर राजू उराडे. आधी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago