ताज्याघडामोडी

पंढरपूर मधील युवकांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा ; मंगळवेढ्यात येऊन गळ्यात घेतला शेला

पंढरपूर मधील युवकांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना पाठिंबा ; मंगळवेढ्यात येऊन गळ्यात घेतला शेला
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना सर्वत्र वाढता पाठिंबा आहे, विशेष म्हणजे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून अनेक संघटना, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे, बुधवारी पंढरपूर शहरातील अनेक युवक मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांच्या कार्यालयात आले त्यांनी उमेदवार आवताडे यांची भेट घेतली आणि आपला पाठिंबा जाहीर करत गळ्यात भारतीय जनता पक्षाचा शेला घेतला . या युवकांमध्ये रणजित पवार, आकाश शिंदे ,प्रशांत धोत्रे ,सागर बोहरी, वैजनाथ इंगळे, सागर वाघमारे, दशरथ चौगुले, गणेश चौगुले, कृष्णा चौगुले, अक्षय बातूर, बंटी सुरवसे, प्रथमेश धोत्रे, रोहित केदार, सोमनाथ शिंदे, किरण वाघमारे, श्‍याम धायगुडे, सचिन वाघमारे, पप्पू बोहरी, राहुल बंदपट्टे ,सुनील वाघमारे, राहुल पवार, सुरज शिंदे, विष्णु शिंदे, सागर पवार, मनोज पवार ,सागर धोत्रे ,अनिल चौगुले, नीलेश धोत्रे, प्रदीप धोत्रे ,विकास शिंदे यांचा समावेश आहे.
रणजीत पवार म्हणाले, समाधान आवताडे हे विकसनशील नेतृत्व आहे, समोरचा उमेदवार हा कर्तृत्व व नेतृत्वहीन असून दिवंगत भारतनाना यांची सर त्यांना येत नाही. आमचे पंढरपूरचे प्रश्न सोडवतील, बेरोजगार युवकांच्या हाताला काम देतील याच अपेक्षेने हा पाठिंबा आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago