लक्ष्मण ढोबळे याने गावागावात भांडणे लावली – तुकाराम भोजने
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माननीय खासदार श्री शरद पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने अनेक शिक्षण संस्थांचे जाळे सर्व राज्यभर पसरले साहेबांच्या नावाने मंगळवेढा मतदारसंघात आमदार की भोगली त्याप्रमाणे मंत्रिपद भोगले तेच लक्ष्मणराव ढोबळे हे माननीय खासदार श्री शरद पवार साहेब यांचेवर टीका करीत आहे. ढोबळे सरांची टीका करण्याची योग्यता नाही शिक्षण सम्राट म्हणून घेणारे लक्ष्मण ढोबळे याने गावा गावातील घराघरात भावाभावात भांडणे लावण्याची कामे केली. अकरा वर्षे राजकारणात त्यांनी भांडणे लावण्याशिवाय दुसरा धंदा केला नाही. चाळीस धोंडा तेल धोंडा नावावर पाणी आणतो या गप्पा थापामारुन जनतेची फसवणूक केली. खासदार माननीय श्री शरद पवारसाहेबांच्या नावाचा वापर करून एवढा पैसा कमवून सर्वसामान्य जनतेतील एखाद्या नागरिकाला आर्थिक मदत करण्याचं पुण्य केले नाही. ढोबळे चे भाषण हे करमणुकीचे साधन म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावे.
माजी तालुका अध्यक्ष तुकाराम भोजने यांनी पाटकळ डोंगरगाव लेंडवेचिंचाळे जुनोनी आदी भागातील प्रचार सभेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ह्या प्रचारसभेत दामाजी माजी चेअरमन नंदकुमार पवार रामेश्वर मासाळ देविदास इंगोले पंडित पाटील हर्षराज बिले माजी सभापती संभाजी गावकरे पांडुरंग चौगुले भीमराव मोरे नवनाथ लुगडे भारत बेदरे अंकुश पडवळे तानाजी चव्हाण पांडुरंग चौगुले भीमराव मोरे नवनाथ लोखंडे अंकुश पडवळे तानाजी चव्हाण शालिवाहन कोळेकर समाधान फाटे नवनाथ माने बाबा हाके भास्कर मोरे.
यावेळी पाटखळ परमेश्वर वाघमोडे बाळासाहेब वाघमोडे दत्तात्रेय सावंत धर्मराज मोरे युवराज मिटकरी गणेश वाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच माजीगणेश वाडी ग्रामपंचायत चे माजी सदस्य जनार्दन इंगोले यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…