ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणीच्या सभासदांना गुढीपाडवा सणासाठी प्रत्येकी २५ किलो साखर वाटप

 

सहकार शिरोमणीच्या सभासदांना गुढीपाडवा सणासाठी प्रत्येकी २५ किलो साखर वाटप.
कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ

पंढरपूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढीपाडवा
सणासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक
पी.डी. घोगरे यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावर :८>- – करण्यात आल तसेच पंढरपूर येथील
साखर विक्री केंद्राचा शुभारंभ प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी
सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, हणमंत जमदाडे,ब कारखाना कार्यस्थळावर डे.जनरल मॅनेजर कैलास कदम,
शेती अधिकारी पी.जी.शिंदे, डेंचिफ अकौंटंट, बबन सोनवले, गोडावून किपर कल्याण जाधव,शुगर मार्केटींग ऑफीसर
घेर्यसिंह निंबाळकर, कामगार प्रतिनिधी बंडू पवार, साहेबराव नागटिळक,सिक्युरिटी ऑफीसर बाबासाओ पिसे, आधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.

सहकार शिरोमणी कारखान्याचे वतीने ऊस उत्पादक सभासद,बिगर सभासद शेतकरी यांना दिपावली सणासाठी
सवलतीच्या दरात प्रत्येको २५ किलो साखरेचे वाटप कारखाना कार्यस्थळावर व पंढरपूर येथील प्रतिभादेबी नागरी
सह.पतसंस्था या दोन ठिकाणी साखर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदर साखर विक्री सकाळी १० ते सायंकाळी
०५.०० वाजेपर्यंत सुरु असून त्याची अंतिम मुदत दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत आहे. साखरेचे कुपन चिटबॉय मार्फत
सभासदांना घरपोच करण्यात येणार असून संबंधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी साखर कुंपनासह स्वतःचे आधारकार्ड
किंवा ओळखपत्र दाखवून साखर घेण्यात यावी. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळेसाहेब यांनी
कारखान्याचे कार्यक्षेत्र ब कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये कोरोना विषाणुच्या प्रादुभावामुळे
सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपले कुटूंब आपली जबाबदारी या अभियानाचे पालन करावे व साखर घेताना
सॅनिटायझर,मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर ठेवून कारखाना प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

10 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago