गुन्हे विश्व

3 लाखांचे बिल भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले हॉस्पिटलमध्ये डांबून, तब्बल 12 तासानंतर सुटका

नाशिक, 15 मे : बिल भरले नाही म्हणून नाशिकमध्ये एका खासगी हॉस्पिटलने कोरोना रुग्णाला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

5 years ago

सोलापुरातील नामचीन गुंडाची येरवडयात रवानगी

गेल्या काही महिन्यात सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अनेक कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील…

5 years ago

इन्कमटॅक्स अधिकाऱ्याच्या नावाने राज्यभरात घातला गंडा; आंतरराज्य गुन्हेगाराला अटक

इन्कमटॅक्स अधिकारी बोलत असल्याचा फोन करून राज्यभरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य खंडणीखोराला खंडणी विरोधी युनीट दोनने अटक केली. त्याने मुंबई,…

5 years ago

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड, 13 मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे…

5 years ago

लग्नाच्या चार महिन्यातच पत्नीची आत्महत्या, काही तासात पतीनेही घेतला गळफास

पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर काही तासांतच पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात घडली आहे.शिल्पा अजय जाधव…

5 years ago

लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम,पंढरीत दुचाकी चोरानी साधली संधी

गेल्या दोन महिन्यापासून पंढरपूर शहरातुन दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात घट झाली होती.पण आता शहरात लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम असल्यामुळे दुचाकी चोर…

5 years ago

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार; सुदैवाने थोडक्यात बचावले

पुणे - आज एक धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. भरदिवसा गोळीबार पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार…

5 years ago

केमिस्ट अधिकाऱ्याचा मारहाणीनंतर मृत्यू; पोलिसांनी केली राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अटक

साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या…

5 years ago

निर्दयीपणाचा कळस! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी शीतपेयातून दिलं विष; वधूचा प्रताप

यवतमाळ, 11 मे: येथील एका वधुनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयातून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी वधुनं आपला भाऊ…

5 years ago

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात…

5 years ago