ताज्याघडामोडी

सांगली जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने नोकरभरती करीत असताना गैरमार्गाचा अवलंब केला असल्याचा आरोप आहे. तसेच बँकेसाठी फर्निचर, मालमत्ता खरेदी…

6 years ago

वीजेचे कनेक्शन कापण्यासाठी कर्मचारी आले तर त्यांना गुलाबाचे देऊन गाडीत बसवून परत पाठवा

महाविकास आघाडीविरोधात भाजपने विदर्भात आंदोलन पुकारले आहे. भाजपच्या आंदोलनावेळी सभेत बोलताना विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास…

6 years ago

अत्याचार पीडित दलित महिलांच्या मदतीला कधी चाकणकर आल्या नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाचाळपणा विरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आक्रमक होत रुपाली चाकणकर…

6 years ago

राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दणका; वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाठ वीजबिले आली आहे. काहींना अद्याप विद्युत बिले भरलेली नाही. भरमसाठ आलेली वीजबिले रद्द करण्याची…

6 years ago

अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर या मंदिराचे काम जलद वेगाने सुरु आहे. देशातील…

6 years ago

पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक

वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे…

6 years ago

महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या नेत्याला गोळ्या घालण्याची धमकी

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांना फेसबुक पोस्टद्वारे नीट रहा नाहीतर गोळ्या घालील अशी धमकी दिल्याचा प्रकार…

6 years ago

राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवला

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा…

6 years ago

दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ बाँबस्फोट स्फोट

कृषि विधेयकांविरोधातील शेतकरी आंदोलनाने गजबजून गेलेली राजधानी दिल्ली शुक्रवारी सायंकाळी स्फोटाने हादरली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट दिल्लीतील…

6 years ago

ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पतीकडे लाचेची मागणी

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयातील घटना माढा तालुक्यातील वैद्यकीय विभागातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाचे…

6 years ago