न्यु सातारा समूह ,मुंबई संचालित न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए कोर्टी-पंढरपूर मध्ये जागतिक रक्तदान दिनानिमीत्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.शिबीराचे उद्घाटन…
कल्याण येथील मोहने परिसरात एका तरुणावर त्याच्याच मित्राने गोळी झाडून त्याला गंभीर जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला होता. कल्याण गुन्हे…
म्हैसाळ योजनेचे पाणीही पूर्ण क्षमतेने सोडण्याच्या सूचना मंगळवेढा/प्रतिनिधी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या गावांना टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासंदर्भात राज्याचे…
सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल विभागाल विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटींव बिल्डिंग मटेरियल अँड कॉंक्रीटिंग या विषयावर एक दिवसीय र्यशाळा संपन्न झाल्याची माहिती सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. शाम कोळेकर यांनी दिली. यावेळी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ शरद पवार व डायरेक्टर डॉ डि एस बाडकर यांनी प्रमुख पाहुण्यां पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यशाळेसाठी अल्ट्राटेक सिमेंट चे सोलापूर जिल्ह्याचे टेक्निकल ऑफिसर राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे यांनी ग्राहकांच्या गरजे नुसार काँक्रीट च्या गुणवत्ते मध् बदल करता येऊ शकतात हे पटवून देताना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले . या वेळी विद्यार्थ्यांबरोबरच सांगोला तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गव्हर्नमेंट व खाजगी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते . हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. एस के पवार यांच्यासह सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. हि कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न…
कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंदर कालरी क्रमांक ६ कोळसा खाण परिसरात एका १९ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.…
पगार शासनाचा आणि काम आमदाराचं ? जनशक्तीचे अतुल खूपसे यांची चौकशी करून कारवाईची मागणी माढा तालुक्यातील निमगाव टें येथील जिल्हा…
अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील इसबावी, गुरसाळे तसेच शेगांव दुमाला,…
मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेते छगन भुजबळांवर निशाणा साधल्यानंतर भुजबळांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये हे माझं…
एका तरुणाने डॉक्टर दाम्पत्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथे ही…
ज्यांच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा पडून आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा जमा…