ताज्याघडामोडी

हवामान विभागाचा पाच दिवसात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली आहे. मात्र आता हवामान विभागाने…

5 years ago

महाराष्ट्रात निर्बंध शिथिल करण्यासंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…..

करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य…

5 years ago

माझी प्रकृती उत्तम, काळजी करण्याचे कारण नाही, रुग्णालयातून जयंत पाटील यांचं ट्विट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून मुंबईतील रुग्णालयात दाखल…

5 years ago

धक्कादायक! दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर वर्षभरात तीनदा पॉझिटिव्ह

लस घेऊनही कोरोनाची लागण झाली, एकदा कोरोना होऊनही दुसऱ्यांदा कोरोना झाला असे प्रकार आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मात्र मुंबईतील एका…

5 years ago

कॅबिनेट बैठकीदरम्यान जयंत पाटील यांची तब्येत बिघडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

5 years ago

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा हात अमेरिकेतून पोहोचली मदत

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा हात अमेरिकेतून पोहोचली मदत               पंढरपूर दि. 28 :-  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे …

5 years ago

वाळू तस्करांवर कारवाई न करण्यासाठी महिना लाखाच्या हप्त्याची मागणी

 वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाच…

5 years ago

गुन्ह्यात अटक केल्याचा राग धरून निलंबित पोलिसावर खुनी हल्ला

मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आपल्याला पकडले याचा राग मनात ठेवून आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने निलंबित पोलिसावर दगडाने हल्ला करून जीवे…

5 years ago

पुरातत्व विभागाने सर्वंकष आराखडा तात्काळ  समितीकडे सादर करावा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

पुरातत्व विभागाने सर्वंकष आराखडा तात्काळ  समितीकडे सादर करावा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश      पंढरपूर दि. 27: -  लाखो वारकरी…

5 years ago

चिंचणीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटनः आ.सुभाष देशमुख,आ.बबनदादा शिंदेंची उपस्थिती

*चिंचणीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटनः आ.सुभाष देशमुख,आ.बबनदादा शिंदेंची उपस्थिती* पंढरपूर ः चिंचणी पुर्न(ता.पंढरपूर ) येथे जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्या,कर्मवीर भाऊराव…

5 years ago