पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा…
राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या…
गेली दोन वर्ष जगावरील कोरोनाचे संकट याही वर्षी कायम असल्याने शासनाच्या वतीने गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासनाच्या या नियमांचे…
पंढरपूर शहरातील एक प्रतिष्ठित कुटूंब म्हणून ख्याती असलेल्या व एकेकाळी पंढरपुर शहराच्या राजकारणात मोठे वजन असलेल्या मांगले कुटूंबात प्रथमच सुनेने…
पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली आहे.…
राज्य गृह विभागाने पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपाधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश…
शिक्षणाचं माहेरघर समजणाऱ्या पुण्यात नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न आता अनेकजण उपस्थित करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याचं कारण…
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर या कारखान्याचा गळीत हंगामाचा २१वा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ तसेच युनिट नं.२ करकंब या कारखान्याचा…
शिवरस्ते, पाणंद रस्त्यांसाठी लोकसहभाग महत्वाचा …
सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अजय देशमुख (पीएचडी इन आयआयटी बॉम्बे) हे ऑनलाईन उपस्थित होते. सध्या ते संचालक म्हणून सेंट्रल फॉर इंडस्ट्रियल मॅथेमॅटिकस व भास्कराचार्य प्रतिष्टान पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांचे स्वागत प्रा. माधुरी सुरवसे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांना फॅबटेक महाविद्यालया बद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. हा वेबिनार संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक प्रा. अमित रुपनर, संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना डॉ. अजय देशमुख यांनी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सचा वापर केला जात…